नगर: भाजपा दिव्यांग आघाडीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले निवेदन
राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्य आणि गोरगरीब जनतेसाठी खूप लाभदायी योजना सुरू आहेत त्यामुळे आजही अनेक दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक माता भगिनी यांना आपले जीवन जगण्यासाठी एक वेगळी उमेदवार यांनी आनंदाची बाब आहे त्यासाठी आधार कार्ड आणि मतदान कार्ड आवश्यक आहे ते गरजेचं आहे भरपूर प्रकारच्या शासकीय योजनांसाठी उपलब्ध आहे परंतु कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आधार नोंदणी महत्वाची आहे तरी दिव्यांग व्यक्तीच्या आधार कार्ड नोंदणीसाठी आयोजन करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली