नांदेड: नवऱ्यानेच दगडाने ठेचून भोकर बायपास येथे पत्नीचा खून केल्याचे स्थानिक गुन्हे शाखेने केले उघड - पो. अधीक्षक कार्यालय
Nanded, Nanded | Apr 28, 2025
सुरेखा मारोती टिकेकर वय 38, ही महिला सावरगाव माळ ता. भोकर ही मिळून येत नसल्याने भोकर पोलिसात दि. 22 एप्रिल मिसिंगची नोंद...