नगर: सराईत गुन्हेगार जिल्ह्यातून सहा महिन्यासाठी हद्दपार कोतवाली पोलीस स्टेशनची कारवाई
शहरात हत्याराचा धाक दाखवून दहशत निर्माण करणाऱ्या सगळ्यात गुन्हेगारावर कोतवाली पोलिसांनी कठोर कारवाई करत त्या जिल्ह्यातून सहा महिन्यासाठी हद्दपार केले आहे बाबा उर्फ राजेश कॉल सेंटर असे त्याचे नाव आहे बाबा टाक हा दीर्घ काळापासून गुन्हेगारी प्रवृत्तीचा असेल तो शहरात हत्याराचा दाखून लोकांना मारहाण करतो जीव ठार मारण्याचा प्रयत्न करणे नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणे अशा कृत्यांमध्ये सक्रिय होता