सडक अर्जुनी: जिल्हा परिषदेच्या वसंतराव नाईक सभागृहात जिल्हा शिक्षक पुरस्कार व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ संपन्न
स्व. वसंतराव नाईक सभागृह, येथे जिल्हा परिषद गोंदिया च्या वतीने आयोजित जिल्हा शिक्षक पुरस्कार व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ तथा शाळा अभिनंदन सोहळा आणि स्वाध्यायपुस्तिका विमोचन कार्यक्रमा आयोजित करण्यात आले होते.या प्रसंगी जिल्ह्यातील अनेक शिक्षकांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आले तसेच जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांच्या यशाचा गौरव करण्यात आला.