आज दिनांक १२ डिसेंबर 2025 वार शुक्रवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील भोकरदन ते पिंपळगाव रेणुकाई या मुख्य रोडवर तळणी फाट्यावर दानापूर कडून भोकरदन कडे जाणारा मालवाहू ट्रक हा रोडच्या साईडला रोडवरील असलेले खड्डे चुकवताना पलटी झाला आहे यामध्ये सुदैवाने ट्रक चालकाने प्रसंग सावधानता राखत ट्रक मधून उडी मारल्याने पुढील अनर्थ झाला असून मात्र या ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे ,हा ट्रक दोन क्रियांच्या साह्याने उभा करण्याचे काम करून तो वर काढण्यात आला आहे.