नवाबपुरात बंब सुटले, पण प्रश्नांनी 'कोंडी' केली! आज सोमवार दिनांक 5 जानेवारी रोजी माध्यमांना माहिती देण्यात आली की आमदार प्रशांत बंब यांची सभा होती परंतु काही कारणास्तव बैठकीत गोंधळ उडाला होता कार्यकर्ते नागरिक सदरील ठिकाणी उपस्थित होते सदरील आमदारांच्या सभेत विकासकामांवरून ग्रामस्थ आक्रमक; कार्यकर्त्यांशी भिडले अन् आमदारांनी काढला काढता पाय! घेतला हा video समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होत आहे आमदार प्रशांत बंब यांच्या बैठकीतील गोंधळाचा video अश