शिंदखेडा: विखरण गावाजवळ मागील बांधण्याच्या वादातून एकाला मारहाण एका विरुद्ध दोंडाईचा पोलिसात गुन्हा दाखल.
विखरण गावाजवळ मागील भांडणाच्या वादातून एकाला मारहाण. विनोद प्रकाश पाटील वय छत्तीस वर्ष यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मागील भांडणाच्या वादातून गावातीलच एकाने मला लाकडी काठी दांडक्याने मारहाण करीत मला गंभीर दुखापत केली. व तसेच मला वाईट वाईट शिवीगाळ करत जिवे ठार मारण्याची देखील धमकी दिली. यावरून एका विरुद्ध दोंडाईचा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.