मुंबईतील गोरेगाव नेस्को सेंटर मध्ये दोन गटात जोरदार हाणामारी व्हिडीओ आला समोर
मुंबईतील गोरेगाव मधील नेस्को सेंटर मध्ये होत असलेल्या गरबा महोत्सव मध्ये दोन गटात हाणामारी झाली असल्याचा व्हिडीओ आज शुक्रवार दिनांक २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता समोर आली आहे