जळगाव जामोद: मतदार संघाच्या विकासासाठी बुलढाणा अर्बन चा हातभार सहकार विद्या मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात आ डॉसंजय कुटेचे वक्तव्य
मतदार संघाच्या विकासासाठी बुलढाणा अर्बन चा हातभार असे वक्तव्य सहकार विद्या मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार संजय कुटे यांनी काढले. बुलढाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेशाम चांडक यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना संजय कुटे म्हणाले मतदार संघाच्या विकासासाठी बुलढाणा अर्बनचे सहकार्य असेच लागेल अशी आशा बाळगतो.