आमगाव: आमगाव येथील ऐन दिवाळीच्या तोंडावर ३६ गावांचा पाणी पुरवठा बंद१.३६ कोटींची पाणीपट्टी थकीत : हर घर नल योजनेला घरघर
Amgaon, Gondia | Oct 15, 2025 बनगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून आमगाव व सालेकसा या दोन तालुक्यातील ३६ गावांना पाणीपुरवठा केला जाताे. या गावांवर पाणीपट्टीचे एक कोटी ३५ लाख २४ हजार ८५९ रूपये थकीत आहेत. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर १५ ऑक्टोबरपासून पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे. मोदी सरकार एकीकडे हर घर नल से जल चा नारा देत आहे. मात्र जि.प.चे या योजनेकडे दुर्लक्ष होत असल्याने ही योजना वांरवार बंद पडत असल्या