वर्धा: विविध मागण्यांसाठी बहुजन समाज पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय व बांधकाम विभागावर धडक
Wardha, Wardha | Sep 15, 2025 आर्वी- वर्धा रोडवर जुना पाणी चौकातील पुलाखाली कंभरभर पाणी साचल्याने अनेक गाड्या व नागरिक पाण्यात पडले. दरवेळी पाऊस आला की तिथे पूर सदृश्य स्थिती निर्माण होते. या पुलाखालील पाण्याचा पूर्णपणे निचरा व्हावा याचे नियोजन बांधकाम विभागाने करावे,शहरात असलेल्या रेल्वे बोगद्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक ठप्प होते त्यासाठी योग्य नियोजन करण्यात यावा,वर्धा जिल्हा अतिवृष्टी जिल्हा म्हणून घोषित करावा,या करिता दिनांक 15 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास बांधकाम विभाग,जिल्हाधिका