वाशिम: तराळा येथे पोलीस असल्याची बातमी करत एक लाख 80 हजार रुपयांनी लुटले मंगरूळपीर पोलिसात गुन्हा दाखल
Washim, Washim | Aug 24, 2025
वाशिम जिल्ह्यातील तराळा येथे एका व्यक्तीस पोलीस असल्याची बतावणी करत एक लाख ऐंशी हजार रुपयांचा एवज़ लुटल्याची घटना घडली...