बल्लारपूर: बल्लारपूर येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने महिला मेळाव्याचे आयोजन आमदार सुधीर मुनगंटीवार यांची उपस्थिती
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून माझी पालकमंत्री तथा बदलापूर विधानसभा क्षेत्राचे आमदार असतील उपस्थिती होती.