बसच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना आठ डिसेंबरला दुपारी अडीच वाजता जिंतूर चारठाणा रस्त्यावरील माणकेश्वर पाठीजवळ घडली होती या प्रकरणांमध्ये 9 डिसेंबरला दुपारी बाराच्या सुमारास चारठाणा पोलीस ठाण्यात बसचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
जिंतूर: माणकेश्वर जवळ बसच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी, बस चालकावर चारठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - Jintur News