धर्माबाद: नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून संधी मिळो न मिळो एक कडवा कार्यकर्ता म्हणून कार्य करणार - मा. नगरसेवक पवार
आगामी निवडणूक 2025 धर्माबाद नगरपालिका यासाठी माझी पत्नी सौ. शिवकांता व मी संजय पवार नगराध्यक्ष पद व नगरसेवक पदासाठी भाजपकडून इच्छुक उमेदवार असून आ. पवार दाम्पत्य खा. चव्हाण, खा. गोपछडे जिल्हाध्यक्ष हंबर्डे व पक्षश्रेष्टीकडे आम्हास संधी मिळावी व आमची आग्रही मागणी असून संधी मिळाली तर नाही मिळाली तरी भाजपाचा एक कडवा कार्यकर्ते आम्ही कार्यरत रराहू असे प्रतिपादन आजरोजी सकाळी 11 च्या सुमारास मा. नगरसेवक संजय पवार यांनी नगरपरिषद आवारामध्ये म्हटले आहेत.