भोकरदन: प्रल्हादपुर येथे शेतकऱ्याच्या मुलाची मुंबई पोलीस दलात निवड झाल्याने गावकऱ्यांनी काढली मिरवणूक
आज दिनांक 31 वार रविवार 2026 रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील प्रल्हादपूर येथे शेतकऱ्याची मुलाची मुंबई पोलीस दलात निवड झाली आहे , त्याबद्दल सर्व गावकऱ्यांनी एकत्रित ढोल ताशाच्या गजरात डीजे लावत मंगळ नवनाथ शेळके या तरुणाची गावभर मिरवणूक काढली आहे कारण अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या मुलांनी आपल्या आई वडिलांचे व गावाचे नाव उज्वल केल्याने आनंदी झालेल्या गावकऱ्यांनी ही मिरवणूक काढल्याचे आज पाहायला मिळाली आहे.