धामणगाव रेल्वे: डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून शहरात निर्मल संकलन मोहीम; नगर परिषदेचा उपक्रम नागरिकांचा मोठा प्रतिसाद
Dhamangaon Railway, Amravati | Aug 30, 2025
नगरपरिषद धामणगाव रेल्वे तर्फे गणेशोत्सवानिमित्त माझी वसुंधरा अभियान 6.0 अंतर्गत पर्यावरण पूरक गणेश उत्सवानिमित्त...