अमरावती: शिवाजी कॉलेज समोर इसमाचा मृतदेह आढळला गाडगे नगर पोलीस स्टेशन अंतर्गत घटना
शिवाजी कॉलेज समोर इसमाचा मृत्यू आढळण्याची घटना गाडगे नगर पोलीस स्टेशन अंतर्गत पडले असून रात्री उशिरा अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली घटनेची माहिती मिळताच गाडगे नगर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून रुग्णालयात पाठवला आकस्मिक मृत्यूची नोंद केली या संदर्भात पुढील तपास गाडगे नगर पोलीस करत आहेत