जालना: सेवली परिसरातील 35 गावांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार.
अप्पर तहसील कार्यालयासाठी ठाम मागणी; 65 किमी अंतरामुळे नाग
Jalna, Jalna | Apr 30, 2026 सेवली परिसरातील 35 गावांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार. अप्पर तहसील कार्यालयासाठी ठाम मागणी; 65 किमी अंतरामुळे नागरिकांचे हाल.. आज दिनांक 30 गुरुवार रोजी दुपारी एक वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना तालुक्यातील सेवली परिसरातील 35 गावांतील नागरिकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढत प्रशासनाचे लक्ष वेधले. सेवली येथे अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या मागणीला आता तीव्र स्वरूप प्राप