मानगाव: मी शिवसेना पक्षाशी एक निष्ठ ठाम आहे! कोणी कितीही वळल्गना करूद्या साई जि.प.गट हा शिवसेना पक्षाचा राहील - अनिल नवगणे
Mangaon, Raigad | Nov 10, 2025 शिवसेना पक्षाचे माजी जिल्हा प्रमुख अनिल नवगणे यांनी साई जिल्हा परिषद गट हा पूर्वी पासूनच शिवसेनेचा असून राष्ट्रवादीच्या नेत्याने व कार्यकत्याने कितीही वळल्गना केल्या तरीही हा साई जिल्हा परिषद गट हा शिवसेने पक्षाचा राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. माझ्या बाबतीत गेल्या काही दिवस राष्ट्रवादीचे लोक हे मी कोणात्या एका पक्षाच्या नेत्याला भेटलो पक्ष प्रेवश करणार आहे मग आपले कायअशा प्रकारे वावड्या पसरून माझ्या लोकांची व कार्यकत्याची दिशा भूल करीत आहेत त्याना असे वाटत आहे.