गोंदिया: स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची भरीव कामगिरी नवेगाव येथे घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी अटक
Gondiya, Gondia | Oct 17, 2025 तक्रारदार नवीन मोहनकर वय (40) रा.नवेगाव यांनी पोलीस ठाणे दवनिवाडा येथे तक्रार दिली की दि.6 ऑक्टो रोजीचे रात्री आठ वाजता ते दहा वाजता दरम्यान घराजवळ शारदा मातेची आरती असल्याने मुलगा लोकेश व स्वतः आरती मध्ये गेले असता रात्री दहा वाजता सुमारास परत आले असता त्यांच्या घराचा दरवाजा उघडा दिसल्याने घरात जाऊन पाहणी केली असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचे नवेगाव येथे राहते घरातून सोने व चांदीचे दागिने नगदी व इतर साहित्य चोरून नेल्याने फिर्यादी यांचे तक्रारीवरून पोलीस ठाणे दवनीवाडा येते दि.7 ऑ