शेतात जाणारा रस्ता अजून पर्यंत ही दुरुस्त नसल्याने, सोयाबीन ची गंजी शेतातच अडकून पडली असल्याची प्रतिक्रिया विष्णोरा येथील शेतकरी राजेंद्र ठाकरे यांनी आज दिनांक 27 डिसेंबरला दुपारी एक वाजता प्रसिद्धी माध्यमाला दिलेल्या प्रतिक्रियेतून सांगितले असून, शेतात जाणाऱ्या नादुरुस्त पानंद रस्त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याची माहिती त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेतून सांगीतली असून, नादुरुस्त रस्त्यामुळे शेतकरी अडचणीत आले असल्याचे त्यांनी सांगितले