भोकरदन: राजुर गणपती मंदिर परिसराची माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी केली पाहणी
आज दिनांक 20 जून 2026 वार शनिवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील तीर्थक्षेत्र राजुर येथे गणपती मंदिर परिसराची भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी पाहणी केली आहे याप्रसंगी त्यांनी संपूर्ण मंदिर परिसराच्या कामकाजाची पाहणी करत आलेल्या भावी भक्तांची संवाद साधला आहे. यावेळी राजुर गावातीलभाजप नेते व कैलास पाजगे यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.