करवीर: कोल्हापूरच्या सिद्धार्थ नगरात दोन गटात तुफान दगडफेक करत वाहनांची जाळपोळ; परिसरात प्रचंड तणाव; दोन पोलीस कर्मचारी जखमी
Karvir, Kolhapur | Aug 22, 2025
कोल्हापूर शहरातील सिद्धार्थ नगरात दोन गट आपापसात भिडले आहेत. फलक आणि साऊंड सिस्टिम लावण्यावरून झालेल्या वादामुळे दोन...