चोपडा-लासुर रस्त्यावर मामलदे फाट्याजवळ गुरुवार १६ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातात मामलदे येथील दोन तरुण जागीच ठार झाले. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण मामलदे गावावर आणि परिसरात शोककळा पसरली आहे.
जळगाव: चोपडा-लासुर रस्त्यावर भीषण अपघात; मामलदे येथील दोन तरुण जागीच ठार, गावात शोककळा - Jalgaon News