Public App Logo
Jansamasya
National
Bihar
Madhya_pradesh
Indianrailways
Kalpanachawla
New_delhi
Chandigarh
South_delhi
Shahdara
Beattheheat
���हीद_दिवस
North_east_delhi
Nagaland
East_delhi
North_delhi
West_delhi
Notoadulteration
Railone
North_west_delhi
���िश्व_जल_दिवस
Thodadhyanse
Capacitybuilding
Educationforall
Worldwaterday
Railsafety
Chaitranavratri
���ंतर्राष्ट्रीय_वन_दिवस
Bipinrawat
Cds

समुद्रपूर: साखरा येथे सर्पदंशाने बैलाचा मृत्यू:ऐन शेतीच्या हंगामात शेतकऱ्याचे ६० हजाराचे नुकसान

Samudrapur, Wardha | Jul 2, 2025
साखरा येथे गोठ्या बबांधून असलेल्या बैलाला सर्पदंश झाल्याने बैलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना २ जुलै रोजी सकाळी ७ वाजता उघडकीस आली.यामुळे ऐन शेतीच्या हगांमात शेतकऱ्याचा ६० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. प्राप्त माहिती नुसार साखरा येथिल शेतकरी नरेश अभिमान तामगाडगे यांनी १ जुलै रोजी दिवसभर कपासीची डवरणी करून सायंकाळी चारपाणी करून बैलजोडी गोठ्यात बांधून घराकडे निघून गेले सकाळी ७ वाजता बैल गोठ्या बाहेर काढण्यासाठी गेले असता त्यांना एक बैल मृत अवस्थेत आढळून आला.