Public App Logo
Jansamasya
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
���प
Agra
Biharnews
Jodhpur
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah
Fire
Live
Jhansi
Yogiadityanath
Rain
Trending
���िवाद
���ोगी_आदित्यनाथ
Sonunigam
Arvindkejriwal
Jajpur
Rajasthannews
���ोधपुर
Rahul
Indianews
���ंगाल
New_delhi

समुद्रपूर: दहेगाव येथे ४० वर्षीय व्यक्तीची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या, पोलिसांत नोंद

Samudrapur, Wardha | Jun 30, 2025
समुद्रपुर तालुक्यातील दहेगाव येथिल ४० वर्षीय इसमाने राहत्या घरी छताच्या पाईपला दोर बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. प्राप्त माहितीनुसार दहेगाव येथिल रहिवासी मृत्यक गणेश कवडूजी उईके वय ४० वर्ष यांने स्वताच्या राहत्या घरी छताला असलेल्या लोखंडी पाईपला दोरी बांधून आत्महत्या केली.मात्र त्याने नेमकी आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही घटनास्थळी दाखल होऊन समुद्रपुर पोलीसांनी पंचनामा करीत मार्ग दाखल केला पुढील तपास ठाणेदार रविंद्र रेवतकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस करीत आहे.