पाचोरा: पाचोरा पोलीस स्टेशन येथे तरुणाने फोन करत जळगाव येथे बॉम्ब फुटणार असल्याची दिली खोटी माहिती, गुन्हा दाखल
Pachora, Jalgaon | Aug 29, 2025
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे 112 या क्रमांकावर पोलिसांना खोटी माहिती देणे तरुणाच्या चांगलेच अंगलट आले असून खोटी माहिती...