नाशिक: महानगर पालिका कार्यालयात आयुक्त मनिषा खत्री व जलज शर्मा यांचे हस्ते करण्यात आले लक्ष्मीपूजन
Nashik, Nashik | Oct 21, 2025 नाशिक महानगर पालिकेच्या मुख्य कार्यालयात मनपाच्या आयुक्त मनिषा खत्री व महानगर विकास प्राधीकरणचे आयुक्त जलज शर्मा यांचे हस्ते लक्ष्मीपूजन व आरती करण्यात आली. यावेळी मनपाचे अधिकारी कर्मचारी नागरिक उपस्थित होते.