फुलंब्री नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने संभाजीनगर उकडून येणाऱ्या वाहनाची मठपटी परिसरामध्ये कसून तपासणी पथकाच्या माध्यमातून केली जात आहे. मागील गेल्या पंधरा दिवसापासून सदरील पथक काम करीत आहे थंडीतही सदरील पथक तैनात असल्याचे गुरुवारी रात्री साडेआठ वाजता दिसून आले.