कॉटन ग्रीन कॉलनीत युवकाच्या आत्महत्या झाल्याची घटना गाडगे नगर पोलीस स्टेशन अंतर्गत घडली असून राहता घरी गळफास घेत युवकांनी आत्महत्या करण्याची घटना घडली शिवशंकर मंत्र जवळ ही घटना घडली असून मंगेश दशरथ चव्हाण वय वर्ष मुक्त गावचे नाव आहे मर्ग दाखल केला आहे पुढील तपास पोलीस करत आहेत.