Public App Logo
Jansamasya
National
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
Delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat
Beatncds
Stopobesity
Hiv
Aidsawareness
Oralhealth
Mentalhealth
Seasonalflu
Worldimmunizationweek
Healthforall
Sco
Blooddonation
Saynototobacco
Vayvandanacard
Ayushmanbharat
Tbmuktbharat
Pmjay
Jansamasya
Liverhealth
Sicklecellawareness

वर्धा: जिल्ह्यात रमाई आवासच्या ५६१ घरकुलांना पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांची मंजूरी

Wardha, Wardha | Sep 14, 2025
अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत लाभार्थ्यांना हक्काचे घर उपलब्ध व्हावे यासाठी रमाई आवास योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत जिल्ह्यात सन २०२४-२५ या वर्षासाठी पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी ५६१ घरकुले मंजूर केली आहे. या लाभार्थ्यांना बांधकामासाठी ७ कोटी ४० लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे.

MORE NEWS