राळेगाव: वडकी येथे हरिनामाच्या गजरात मिरवणूक काढून बारा अभंगाच्या फेरीची सांगता
वडकी येथे बारा अभंगाच्या फेरीची सांगता आज गुरुवार दिनांक 13 नोव्हेंबर रोजी दुपारला करण्यात आली गावातील बजरंग बली देवस्थान येथून टाळ मृदुंगाच्या गजरात संपूर्ण गावातून बारा अभंगाची फेरी काढण्यात आली व सायंकाळी महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.