सातारा: येणाऱ्या स्थानिक निवडणुकीत आम्हाला जागा देणार का नाही हे भाजपने सिद्ध करावे, आरपीआय जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड
Satara, Satara | Sep 19, 2025 सातारा : येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) ला जागा मिळणार की नाही, हे भारतीय जनता पार्टीने स्पष्ट करावे, अशी ठाम मागणी आरपीआय जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी केली आहे. गायकवाड म्हणाले की, “महायुतीमध्ये आमचा सन्मान राखून जागा द्याव्यात. भाजप आमच्या कार्यकर्त्यांच्या योगदानाची दखल घेणार का नाही हे आता त्यांनी सिद्ध करावे.