भंडारा: जिल्ह्यातील ६ ठिकाणचे दारू व जुगार अड्डे पोलिसांनी केले उद्ध्वस्त, धाडसत्रात ३ लाख ६२ हजार ८७० रुपयांचा मुद्देमाल जप्त
Bhandara, Bhandara | Aug 18, 2025
भंडाराचे जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या सूचनेनुसार पोलिसांनी दि. १७ ऑगस्ट रोजी टाकलेल्या धाडीत विविध ठिकाणचे...