कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाच्या वतीने आज ४ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता पत्रकार सन्मान सोहळा' ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक डॉ. विजय चोरमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.यावेळी आ.आशुतोष काळे, पत्रकार बांधव, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रविण शिंदे, संचालक शंकरराव चव्हाण, सुधाकर रोहोम, दिलीपराव बोरनारे, डॉ. मच्छिन्द्र बर्डे, सूर्यभान कोळपे, राजेंद्रजी घुमरे, सचिन चांदगुडे, श्रीराम राजेभोसले, अनिल कदम उपस्थित होते.