शिंदखेडा: मेथी शिवारात शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध शिंदखेडा पोलिसांत गुन्हा दाखल
Sindkhede, Dhule | Aug 23, 2025
मेथीचे वरात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. शैलेंद्र गाजलेवार व चोपन्न वर्ष यांनी शिंदखेडा पोलिसात...