करवीर: ऐन सणासुदीच्या काळात कोल्हापूरला पिण्याचं पाणी न मिळणं हे दुर्दैव: वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ
Karvir, Kolhapur | Aug 28, 2025
थेट पाईपलाईन योजनेत तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात कोल्हापूरला पाणीपुरवठा न होणे हे दुर्दैवी आहे अशी खंत...