मोहाडी: रामपूर येथे रेतीची चोरटी वाहतूक करणारा ट्रॅक्टर मोहाडी पोलिसांनी पकडला, ६ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
Mohadi, Bhandara | Aug 22, 2025
मोहाडी तालुक्यातील रामपूर येथे दि. 21 ऑगस्ट रोज गुरुवारला दुपारी 2 वाजता च्या सुमारास मोहाडी पोलीस ठाण्याचे पोलीस...