दिंडोरी: राशेगाव शिवारात सिंग्रामकंपनीजवळ होंडा सिटी व ट्रक अपघातात एक जण ठार दिंडोरी पोलीस स्टेशनमध्ये ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा
Dindori, Nashik | Oct 26, 2025 दिंडोरी तालुक्यातील राशेगाव शिवारात शिंकराम कंपनी जवळ होंडा सिटी व ट्रक अपघातामध्ये मयतरंजीत मुरलीधर आपसुंदे यांच्या मृत्यूप्रकरणी फिर्यादी योगेश मधुकर ढगे यांनी क्रमांक जी जे १५ एटी ५०३१ याच्यावरील चालकाविरुद्ध दिंडोरी पोलिसात गुन्हा दाखल झाल्याची माहिती दिंडोरी पोलिसांनी दिली आहे .पुढील तपास दिंडोरी पोलीस करीत आहेत .