नांदगाव: बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये मयत महिला जिवंत असल्याचे दाखवून 19 लाखाची फसवणूक करणारे दोन जण अटके त
मनमाड शहरातील बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये मयत सीमा कापडे या महिलेचे खाते असताना ती जिवंत असल्याचे भासून तिचा हयातीचा दाखला रेल्वे विभागाला आणि बँकेला देऊन कब्बल 19 लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी भारत होर्शिले आणि इतर एक अशा दोन जणांना मनमाड पोलिसांनी अटक केली आहे संबंधित तपास पास एपीआय भंगाळे करीत आहे