हिंगोली: राज्य वखार महामंडळाच्या हलगर्जीपणामुळे गोडाऊन मधील शेतकऱ्यांच्या मालाची नासाडी
हिंगोली राज्य वखार महामंडळाच्या हलगर्जीपणामुळे शेकडो टन सोयाबीन चना हळद भिजून कीड लागल्याने शेतकऱ्यांची लाखो रुपयांची नुकसान झाली आहे अशी माहिती आज दिनांक 9 ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता शेतकऱ्यांनी दिली आहे आपल्या सोबत आहेत ऐकूया.