धुळे: अनुसूचित जमातीच्या आरक्षणात घुसखोरी नको मागणीसाठी आदिवासी क्रांती सेना वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला मोर्चा
Dhule, Dhule | Sep 19, 2025 धुळे अनुसूचित जमातीच्या आरक्षणात घुसखोरी नको मागणीसाठी आदिवासी क्रांती सेनेच्या वतीने 19 सप्टेंबर शुक्रवारी दुपारी आदिवासी क्रांती सेना बापूजी ग्रुप अध्यक्ष भरत जाधव यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने आदिवासी महिला पुरुष सहभागी झाले. पारोळारोड चौफुली पासून भव्य मोर्चा काढण्यात आला. मोर्चात जोरदारपणे घोषणाबाजी करण्यात आली मागणी आमच्या हक्काची न्याय मला मिळालाच पाहिजे त्यानंतर मोर्चा पारोळो रोड , कृषी उत्पन्न बाजार समिती, गिंडोडिया चौक,कराचीवाला चौक,जुनी महापालिका, झाशी राणी चौक,जुने जिल्