हवेली: कोरेगाव पार्क परिसरात दिवाळी पार्टीचा जल्लोष असताना आत गुपचूप....; पोलिसांनी छापा टाकला आणि भलतंच समोर, आता चौकशी सुरू
Haveli, Pune | Oct 22, 2025 कोरेगाव पार्क परिसरातील एका नामांकित बारमध्ये मोठ्या जल्लोषात पार्टी सुरू होती. पार्टी सुरू असतानाच तिथेच गुपचूप जुगाराचा खेळ सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे.