नगर: अहिल्या नगर शहरामध्ये महामानवांचा अपमान सहन केला जाणार नाही प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने पोलीस अधीक्षकांना निवेदन
महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विटंबना करण्याचा संपर्काने प्रकार उघडकीस आला आहे काही अज्ञात व्यक्तींनी चुकीचा मजकूर असलेल्या कागद लिहून तो फेकला त्यामुळे परिसरात तीव्र असंतोषाचे वातावरण निर्माण झाला आहे या प्रकारामध्ये राहत जनशक्ती पक्षाचे उपशहर अध्यक्ष कृष्णा खेळे यांचं नाव खोट्या पद्धतीने जोडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे कृष्णा खेडे भिंगार परिसरातील समाजसेवक असून जाती करण्याच्या पलीकडे जाऊन रुग्णसेवा वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धनाचे सक्रिय आहेत