धर्माबाद: बाभळी फाट्यानजिक नायरा पेट्रोल पंप परिसरात दुचाकी व चार चाकी वाहनाच्या धडकेत एकजण ठार
आज रोजी संध्याकाळी 5 ते 5:15 च्या दरम्यान धर्माबादकडून बाभळी फाटाकडे जाणारी दुचाकी क्र. MH-26-AY-0466 व बाभळी फाट्याकडून धर्माबादकडे येणारी कॅश व्हॅन क्र.MH-14-KA-5176 ह्या दोन वाहनांचा समोरासमोर अपघात बाभळी फाट्यानंजिक असणाऱ्या नायरा पेट्रोल पंप परिसरात झाला असून यात दुचाकीस्वार बालाजी सज्जन रा. मनूर यांचा अपघाती मृत्यू झाला असून सदर कॅश व्हॅनच्या गाडीचा चालकाच्या बाजूचा समोरील टायर फुटल्याने हा अपघात झाला असल्याची माहिती प्राप्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच पोनि भडीकर व रत्नाळी बिट