पातुर: दिवाळीनंतर उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात अकोला जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायतींचे इच्छुक उमेदवारी लगभग सुरू
Patur, Akola | Oct 19, 2025 दिवाळीनंतर उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात अकोला जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायतींचे इच्छुक उमेदवारी अर्ज स्वीकारणे दिवाळीमुळे 20 ते 22 ऑक्टोबर रोजी बंद राहणार आहे. अर्ज सादर करण्याची प्रक्रिया 23 व 24 ऑक्टोबर रोजी पुन्हा सुरू होईल. तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती व अकोला महानगरासाठी इच्छुक उमेदवारांनी नवीन अर्ज किंवा पूर्वीच्या अर्जातील दुरुस्ती करण्यासाठी 23 व 24 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 ते 4 या वेळेत वं. ब. आ. पक्ष कार्यालय, टॉवर चौक अकोला येथे महासचिव मिलिंद इंगळे यांच