हिंगोली: इन्स्टाग्रामवर शेतकरी यांच्यात संभ्रम निर्माण करून तेढ ,जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे कारवाईची मागणी
इन्स्टाग्राम आयडीवरून शेतकरी नेते व शेतकरी बांधव यांच्यात संभ्रमण निर्माण केल्याप्रकरणी व शेतकरीआंदोलन नावर तथेहीन भाष्य करून शेतकरी समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम रविराज साबळे पाटील ह्या व्यक्तीच्या सोशल मीडिया आयडी केली असून रीतशील कारवाईची मागणी प्रहार जनशक्ती पक्ष हिंगोली च्या वतीने करण्यात आले असून या निवेदनावर हिंगोली जिल्हा अध्यक्ष विजय वानखेडे तालुका अध्यक्ष प्रवीण चव्हाण दिव्यांग क्रांती प्रहार