वर्धा: कर्जमाफी,अतिवृष्टी मदतीत वगळलेल्या गावांचा समावेश करावा,सीसीआय खरेदी करा हमीभाव द्या : कृषि उ.बा.स.वर्ध्याची मागणी
सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी,अतिवृष्टी मदत पॅकेजमध्ये वगळण्यात आलेल्या गावांचा समावेश करावा,सीसीआयची मागील वर्षी प्रमाणे खरेदी करावी तसेच शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव द्यावा अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अमित गावंडे यांनी सरकारकडे केली आहे.