नाशिक महानगर पालिका अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या धडक कारवाईत अनाधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये विविध टपऱ्या व बांधकामे तोडण्यात आली.
नाशिक: नाशिकरोड परिसरात महानगर पालिकेच्या वतीने अतिक्रमण निर्मूलन अंतर्गत धडक मोहीम - Nashik News